NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 577 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 577 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .( Northern coalfields ltd recruitment for various post , number of post vacancy – 577 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डंपर ऑपरेटर308
02.ग्रेडर ऑपरेटर34
03.डोजर ऑपरेटर52
04.क्रेन ऑपरेटर17
05.पे लोडर ऑपरेटर18
06.सरफेस माइनर ऑपरेटर43
07.स्टाफ नर्स47
08.फार्मासिस्ट04
09.टेक्निशियन12
10.टेक्निशियन ( डेंटल )02
11.फिजियोथेरिपिस्ट04
12.रिफ्रॅक्शन / ऑप्टोमेट्री )01
13.रेडिओग्राफर03
14.ईसीजी02
15.ओव्हरसियर30
 एकुण पदांची संख्या577

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

वयोमर्यादा : दि.01 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.nclcil.in/ या संकेतस्थळावर दि.09.04.2026 ते दि.01.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment