पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PCMC Recruitmernt For Firement Post , Number of Post Vacancy – 150 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्कयुअर ( Fireman / Fireman Rescuer ) पदांच्या एकुण 150 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच 06 महिने अग्निशमन प्रशिक्षण कार्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 17 मे 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग / अनाथ करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
शारीरिक पात्रता :
पुरुष | महिला | |
उंची | 165 सेमी | 162 सेमी |
छाती | 81 सेमी + 05 सेमी | – |
वजन | 50 कि.ग्रॅम | 50 कि.ग्रॅम |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php या संकेतस्थळावर दिनांक 26 एप्रिल 2024 पासुन ते दिनांक 17 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !