पद्मभुषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली अंतर्गत विविध पदांच्या 106 रिक्त जागेसाठी महाभरती .

Spread the love

पद्मभुषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली अंतर्गत विविध पदांच्या 106 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PVPIT Sangali Recruitment for various post , number of post vacancy – 106 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहयोगी प्राध्यापक , प्राचार्य , प्राध्यापक , सहायक प्राध्यापक , कार्यशाळा अधिक्षक , शारीरिक शिक्षण संचालक , ग्रंथपाल इ . पदांच्या एकुण 106 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

नोकरीचे ठिकाण : बुधगाव ,जि.सांगली

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे पद्मभुषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पिन 416304 ता.मिरज  जि.सांगली , महाराष्ट्र या पत्यावर दिनांक 04.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

थेट मुलाखतीची दिनांक : 06.01.2026

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment