श्री.सप्तश्रुंगी शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; थेट भरती !

Spread the love

श्री.सप्तश्रुंगी शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shree Saptashrungi Shikshan Sanstha Recruitment for  various post , Number of post vacancy – 127 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इन चार्ज योगा01
02.इन चार्ज एचआर सेल01
03.प्रयोगशाळा परिचर01
04.मल्टी टास्किंग स्टाफ43
05.निदेशक01
06.फार्मासिस्ट01
07.को- ऑर्डिनेटर02
08.मेट्रॉन / अधिक्षक01
09.फार्मासिस्ट01
10.इन चार्ज डिसपेन्सरी02
11.ECG03
12.नर्सिंग स्टाफ33
13.कर्मा तंत्रज्ञ02
14.In Charge Pathya Diet Section02
15.RMO / RSO02
16.प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
17.वैद्यकीय अधिक्षक01
18.उप-वैद्यकीय अधिक्षक01
19.प्रशासक01
20.सहाय्यक मेट्रॉन01
21.लिपिक09
22.अकौंटंट01
23.रिसेप्शनन्स04
24.Microbiologist01
25.प्रयोगशाळा सहाय्यक – मायक्रोबायोलॉजिकल01
26.स्वयंपाकी03
27.पंचकर्मा थेरपिस्ट04
28.ओटी परिचर02
 एकुण पदांची संख्या127

हे पण वाचा : फॅबटेक मल्टीस्टेट सहकारी सोयायटी अंतर्गत अधिकारी , लिपिक , कॅशिअर , शिपाई एजंट इ. पदांसाठी मोठी पदभरती .

थेट मुलाखतीचा पत्ता / वेळ : पात्र व इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी श्री.सप्तश्रुंगी शिक्षण संस्था , नाशिक संचलित या पत्यावर दि.07.12.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठील खालील जाहीरा पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment