SNDT : महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत प्राध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , लिपिक , समुपदेशक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत प्राध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , लिपिक , समुपदेशक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( SNDT Women University Mumbai Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 22 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्राध्यापक11
02.प्रयोगशाळा सहाय्यक03
03.ग्रंथपाल01
04.लिपिक03
05.समुपदेशक02
06.शिपाई02
 एकुण पदांची संख्या22

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी , नेट / सेट / पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती  , लगेच करा आवेदन  !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : M.LIB /NET /SET

पद क्र.04 साठी : B.A  / B.COM / B.SC , Typing ( 30 /40 श.प्र.मि इंग्रजी /मराठी )

पद क्र.05 साठी : पदवी

पद क्र.06 साठी : उमेदवार हा इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी गोदावरी महिला महाविद्यालय वाशिम ता.जि.वाशिम एस.एन.डी.टी महिला युनिव्हर्सिटी मुंबई द्वारा संलग्नित शेळके कॉम्लेक्स काटा चौफुली वाशिम या पत्यावर दिनांक 18 मे 2024 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment