अधिकारी , समन्वयक ,शिपाई , वाहनचालक , सुरक्षा रक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

चिखली नागरी सहकारी बँकेमध्ये , बुलढाणा येथे अधिकारी ,समन्वयक , शिपाई , वाहनचालक , सुरक्षा रक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chikhali Urban co-operative limited recruitment for various Post , Number of Post Vacancy – 42 … Read more