खुशखबर : तलाठी , मंडळ अधिकारी पदांच्या मेगाभरती बाबत आत्ताची नविन अपडेट ! सुधारित जाहीरात , वेळापत्रक पाहा !
तलाठी / मंडळ अधिकारी पदांची तयार करत असणाऱ्या उमेदवारांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे . ती म्हणजे तलाठी मेगाभरतीस राज्य शासनांकडून वेगवान हालचाली करण्यात येत आहेत . ती राज्या शासनाच्या महसूल विभागांकडून जाहीर केल्याप्रमाणे तलाठी पदांच्या तब्बल 4200 पदे तर मंडळ अधिकारी पदांच्या 528 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . तलाठी मेगाभरतीच्या धर्तीवर … Read more