राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
राज्यातील डी.एस शिक्षण संस्था पाचगणी , राहुरी विद्यापीठ मान्यताप्राप्त नवलभाऊ शिक्षण प्रतिष्ठान , डी.फार्म ॲन्ड बी.फार्म व श्री.म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी अंतर्गत विविध शिक्षण / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Private Education Society Recruitment for Teaching & Non Teaching Staff ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. 01.डी.एस शिक्षण संस्था … Read more