अमरावती येथे 590 रिक्त जागेसाठी शासकीय रोजगार मेळावा ; नोकरीची सुवर्णसंधी !
अमरावती येथे विविध पदांच्या 590 रिक्त जागेसाठी शासकीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . ( Amarati Rojagar Melava ) रिक्त पदांचा सविस्तरत तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम ( Post Name ) : यांमध्ये ग्राहक सेवा अधिकारी , प्रोडक्शन , ट्रेनी ऑपरेटर , मशीन ऑपरेटर , … Read more