महाराष्ट्र वनविभाग ( Forest ) मध्ये वनसेवकांच्या तब्बल 8,446जागेसाठी महाभरती अधिसुचना ; पात्रता फक्त 10 वी पास !

महाराष्ट्र वनविभाग ( Forest ) मध्ये वनसेवकांच्या तब्बल 8446 जागेसाठी महाभरती बाबत अधिसुचना वन विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , सदर अधिसुचनांमध्ये दिनांक 01.04.2024 रोजी कार्यरत अधिसंख्य वनमजुर व क्षेत्रीय कामाकरीता अधिकच्या मजुरांची आवश्यकता बाबत तपशिल नमुद करण्यात आलेली आहे . वनवृत्त निहाय वनमजुरांची आवश्यक संख्येची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र विभागाचे नाव आवश्यक वनमजुरांची … Read more