Assam Rifles Bharti 2026: असम रायफल्समध्ये 354 पदांची भरती

असम रायफल्समध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी! असम रायफल्सच्या Technical & Tradesman Recruitment Rally 2026 अंतर्गत विविध तांत्रिक व ट्रेड पदांसाठी एकूण 354 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 📌 भरतीचा संक्षिप्त तपशील घटक माहिती भरती संस्था असम रायफल्स भरतीचे नाव Technical & Tradesman Recruitment Rally 2026 … Read more