🚨 ASRB-ICAR मध्ये 1,393 पदांची मोठी भरती!

Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) मार्फत Indian Council of Agricultural Research (ICAR) अंतर्गत Technical Assistant (T-3) आणि Senior Technical Assistant (T-4) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 📌 भरतीचा तपशील पदाचे नाव पदसंख्या टेक्निकल असिस्टंट (T-3) 1,254 सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) 139 एकूण1,393 🎓 शैक्षणिक पात्रता पदानुसार कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, … Read more