सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत लिपिक , भांडारपाल , फायरमन , परिचर , स्वयंपकी , वॉशरमन , MTS इ.  पदांसाठी महाभरती !

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (armed forces medical services recruitment for various post , Number of post vacancy – 113 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील … Read more