BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BOBCAPS recruitment for various post , number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. व्यवसाय विकास व्यवस्थापक 103 … Read more