NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लिपिक , लघुलेखक इ. पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लिपिक , लेखक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Investigation Agency Recruitment for Various Post , Number Of Post Vacancy – 42 ) पदनाम … Read more