लातुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 80 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

लातुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 80 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 80 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या … Read more