कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !
कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( TMC ACTREC Mumbai recruitment for Administrative assistant post , number of post vacancy -01 ) रिक्त पदाचा सविस्तर … Read more