कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( TMC ACTREC Mumbai recruitment for Administrative assistant post , number of post vacancy -01 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम : प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदवी , टायपिंग , एम .एस ऑफीस , संगणक ज्ञान
वेतनश्रेणी : 25,510-35,000/- दरमहा .
वयोमर्यादा : कमाल वय 30 वयापर्यंत .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दि.12.03.2026 रोजी तिसरा मजला Paymaster Shodhika , TMC – ACTREC , SEC- 22 खारघर नवी मुंबई – 410210 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !
- MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 13 रिक्त जागेसाठी पदभरती !
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !