NDA : 12 वी पात्रता धारकांसाठी भुदल / नौदल / वायुदलात अधिकारी पदांच्या 406 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पात्रता धारकांसाठी भुदल / नौदल / वायुदलात अधिकारी पदांच्या 406 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UPSC NDA Recruitment for various post , Number of post vacancy – 406 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लष्कर ( NDA )208
02.नौदल ( NDA )42
03.हवाई दल ( NDA )120
04.नौदल अकॅडमी ( कॅडेट एन्ट्री स्कीम )36
 एकुण पदांची संख्या406

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

लष्कर पदासाठी : 12 वी उत्तीर्ण

उर्वरित सर्व पदांकरीता : 12 वी ( PCM विषयास ) उत्तीर्ण

हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02.07.2006 ते दि.01.07.2009 दरम्यान झालेला असावा .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment