सैनिकी शाळा नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public School Ahmednagar Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये पदव्युत्तर शिक्षक , प्रशिक्षित पदवीधर शिक्षक , प्राथमिक शिक्षक , विशेष शिक्षक , समुपदेशक , क्रियाकलाप शिक्षक , ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , सहायक कर्मचारी , रिसिप्शनिस्ट अशा पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
| पदनाम | शैक्षणिक अर्हता |
| पदव्युत्तर शिक्षक | पदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह ) |
| प्रशिक्षित पदवीधर | पदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह ) |
| प्राथमिक शिक्षक | पदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह ) |
| विशेष शिक्षक | पदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह ) तसेच डिप्लोमा इन स्पेशल एज्येकेशन |
| समुपदेशक | Graduation With Psychology / Diploma in Counselling |
| क्रियाकलाप शिक्षक | संगित विशारद / एम इन संगित , डिप्लोमा इन डान्स , बी.टेक / बी.एस्सी इन कॉम्युटर |
| ग्रंथपाल / सहाय्यक ग्रंथपाल | B.lib विज्ञान अथवा ग्रंथपालन विज्ञान मध्ये डिप्लोमा |
| रिसिप्शनिस्ट | पदवी , संगणक व इंग्रजी भाषेचे ज्ञान |
| सहायक कर्मचारी | – |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर , सी/ ओ एसी सेंटर अँड स्कूल , अहमदनगर – 414002 या पत्यावर दिनांक 25 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..