केंद्र सरकारच्या माजी सैनिक सहयोग आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट ,तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( ECHS Recruitment For Various post, Number of Post vacancy – 06 ) पदनाम, पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात पुढीप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या (Post Name/ Number of Post ) : यामध्ये अधिकारी , नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट ,तंत्रज्ञ ,लिपिक , महिला परिचर अशा सर्व पदांच्या प्रत्येकी एक जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता व वेतनमान ;

अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन OIC ECHS Cell , station HWs Sagar ( MP ) PIN 470001 या पत्त्यावर दिनांक 01 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026