भारतीय वायुसेना शाहा नगर व नागपुर येथे शिक्षक व प्रशासकीय स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force School Vayu sena Nagar & Nagpur Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राचार्य | 01 |
| 02. | क.म.शिक्षक | 06 |
| 03. | माध्यमिक शिक्षक | 04 |
| 04. | प्राथमिक शिक्षक | 05 |
| 06. | लिपिक | 01 |
| 07. | प्रयोगशाळा परिचर | 02 |
| 08. | मदतनिस | 07 |
| 09. | चौकीदार ( पुरुष ) | 03 |
| एकुण पदांची संख्या | 29 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर सविस्तर शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) पाहण्यासाठी खालील नमुद पीडीएफ जाहीरात पाहावी …
हे पण वाचा : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये तब्बल 324 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Principal Air Force School VSN Nagpur – 440007 या पत्यावर दिनांक 25 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026