केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया मध्ये तब्बल 350 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया मध्ये तब्बल 350 जागांसाठी महाभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ( ई-मेल द्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Telecommunications Consultants india Limited Recruitment , Number of Post Vacancy – 350 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ICT instructor पदांच्या एकुण 350 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे उमेदवार हे कोणत्या शाखेतुन पदवी व एक वर्षाचा PGDCA कोर्स उत्तीर्ण आवश्यक अथवा संगणक विज्ञान मध्ये पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक अथवा MCA / BCA / B.SC IT / B.E / B.TECH / M.TECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , फार्मासिस्ट , तंत्रज्ञ , लिपिक , महिला परिचर , फार्मासिस्‍ट पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 55 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected]  या मेलवर दिनांक 31 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment