बस महामंडळ आगार धुळे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 256 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Dhule Agar Recruitment Of Various Post , Number of Post Vacancy – 256 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मोटार मेकॅनिक व्हेईकल | 65 |
02. | डिझेल मेकॅनिक | 64 |
03. | शीट मेटल वर्कर | 28 |
04. | वेल्डर | 15 |
05. | इलेक्ट्रिशियन | 80 |
06. | टर्नर | 02 |
07. | मेकॅनिकल / ॲटोमोबाईल इंजिनिअर डिप्लोमा | 02 |
एकुण पदांची संख्या | 256 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 ते 06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व संबधित ट्रेड / विषयांमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग या पत्यावर दिनांक 06 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पत्यावरच अर्ज मिळतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !