SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South eastern coalfields ltd. Recruitment for various post ,number of post vacancy – 1700 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर अप्रेंटिस | 500 |
| 02. | तांत्रिक प्रशिक्षणार्थी | 1100 |
| 03. | फ्रेशर प्रशिक्षणार्थी ( कार्यालय सहाय्यक , जनरल ड्युटी सहाय्यक , सहाय्यक माईन सर्व्हेअर , सुरक्षा रक्षक ) | 100 |
| एकुण पदांची संख्या | 1700 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : माइनिंग अभियंता पदवी / बीबीए / बीसीए / बी.कॉम / बी.एस्सी
पद क्र.02 साठी : अभियांत्रिकी पदवी ( मायनिंग / माईन सर्व्हेयिंग / सिव्हील / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल )
पद क्र.03 साठी : 10 वी / 11 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.03.2026 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : खाली नमुद संकेतस्थळावर दिनांक 31.03.2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
| पद क्र.01 व 02 साठी | जाहीरात पाहा |
| पद क्र.03 साठी | जाहीरात पाहा |
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026