ITBP : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलांमध्ये 112 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( indo – Tibetan border police force recruitment for Education & Stress Counselor Post , Number of Post Vacancy – 112 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये हेड कॉन्स्टेबल ( Education & Stress Counselor ) पदांच्या एकुण 112 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Education & Stress Counselor Post , Number of Post Vacancy – 112 )
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे मानसशास्त्र विषयासह पदवी अथवा शिक्षण पदवी ( बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टिचिंग ) अथवा समकक्ष अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या संकेतस्थळावर दिनांक 07 जुलै 2024 पासुन दि.05 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !