एकूण पदसंख्या : 174
या भरतीमध्ये खालील पदांचा समावेश आहे.
- प्रोजेक्ट फेलो
- सिनियर प्रोजेक्ट सायंटिस्ट
- प्रोजेक्ट सायंटिस्ट
- सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर
- प्रोजेक्ट इंजिनिअर
- प्रोजेक्ट असोसिएट
- प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट
- प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट
- प्रोजेक्ट मॅनेजर
- प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह
- प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
पदानुसार Ph.D., BE/B.Tech, ME/M.Tech, M.Sc., MCA, MBA/MMS, पदवी, डिप्लोमा तसेच ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी आहे. बहुतांश पदांसाठी किमान 55 टक्के गुणांची अट असून काही पदांसाठी संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
पदानुसार कमाल वयोमर्यादा 25 ते 40 वर्षांपर्यंत आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची नियमानुसार सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क :
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.
वेतनश्रेणी :
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा 21,000 रुपयांपासून 55,000 रुपयांपर्यंत एकत्रित मानधन दिले जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण :
मुंबई, नवी मुंबई तसेच कोलकाता (पश्चिम बंगाल).
निवड प्रक्रिया :
पदानुसार लेखी परीक्षा, ऑनलाइन मुलाखत, प्रत्यक्ष मुलाखत आणि कौशल्य चाचणी यांद्वारे निवड केली जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 नोव्हेंबर 2026
- ऑनलाइन लेखी परीक्षा : 22 नोव्हेंबर 2026 पासून
- ऑनलाइन मुलाखत : 27 ते 30 नोव्हेंबर 2026
अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक :
अधिकृत संकेतस्थळ :
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
140 पदांसाठीची जाहिरात : Click here
उर्वरित 34 पदासाठीची जाहिरात : Click here
महत्त्वाची सूचना :
ही भरती कायमस्वरूपी सरकारी नोकरी नसून प्रकल्पाधारित कंत्राटी स्वरूपाची आहे. कराराचा कालावधी 2 वर्षे किंवा संबंधित प्रकल्पाचा कालावधी, यापैकी जो आधी संपेल तो असेल. अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत तपासून घ्यावी.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी तसेच ITI आणि डिप्लोमा क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
- SAMEER मध्ये 174 पदांची मेगाभरती! ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांना मोठी संधी
- इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2026 – संपूर्ण माहिती
- मध्य रेल्वेत 2,861 अप्रेंटिस पदांची भरती! 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी