महाराष्ट्र राज्यात आयुध निर्माणी भंडारा येथे 334 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Bandara Recruitment For DBW & AOCP Post , Number of Post Vacancy – 334 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कार्यकाळ आधारित DBW ( डेंजर बिल्डिंग वर्कर ) | 158 |
| 02. | कार्यकाळ आधरित AOCP चे DBW कर्मचारी | 176 |
| एकुण पदांची संख्या | 334 |
आवश्यक शेक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 जुलै 2024 किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
वेतनमान : 19,900/-+महागाई भत्ता
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager , Ordance Factory Bhandara District , Bhandara Maharashtra pin 441906 या पत्यावर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
01. पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
02. पद क्र. 02 साठी : जाहिरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..