पंजाब नॅशनल बँकेत 2700 आत्ताची मोठी महभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab National Bank Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 2700 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिकाऊ उमेदवार ( Apprentice ) पदांच्या एकुण 2700 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 2700 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
ट्रेनी कालावधी वेतनमान ( Trainee Period payment ) : मेट्रो ठिकाणी : 15,000/- , शहरी ठिकाणी : 12,000/- , तर ग्रामीण व निमशहरी ठिकाणी : 10,000/- वेतनमान अदा करण्यात येईल .
परीक्षा शुल्क :
| प्रवर्ग | परीक्षा शुल्क ( 18% GST सह ) |
| सामान्य / ओबीसी | 944/- |
| SC/ST/महिला | 708/- |
| अपंग | 472/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/d/e/ या संकेतस्थळावर दिनांक 14 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..