फॅबटेक मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत बी.एम , अधिकारी , लिपिक /कॅशियर , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती !
फॅबटेक मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सांगोला अंतर्गत बी.एम , अधिकारी , लिपिक /कॅशियर , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Fabtech Multistate Co-op Credit society Recruitment for various post , number of post vacancy – … Read more