इंडियन बँकेत 350 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालाावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian bank recruitment for specialist officer post , number of post vacancy – 350 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्पेशालिस्ट अधिकारी ( व्यवस्थापक व वरिष्ठ व्यवस्थापक ) पदांच्या एकुण 350 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.28.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..