साईबाबा जनता सहकारी बँक लि.लातुर अंतर्गत अधिकारी , लिपिक , सेवक , वाहनचालक इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

साईबाबा जनता सहकारी बँक लि.लातुर अंतर्गत अधिकारी , लिपिक , सेवक , वाहनचालक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Saibaba Janata sahakari bank ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 14 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखाधिकारी03
02.कर्ज अधिकारी / वसुली अधिकारी02
03.लिपिक06
04.सेवक02
05.वाहनचालक01
 एकुण पदांची संख्या14

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी ( एम.कॉम / बी.कॉम )

पद क्र.02 साठी : पदवी ( एम.कॉम / बी.कॉम )

पद क्र.03 साठी : पदवी

पद क्र.04 साठी : 12 वी

पद क्र.05 साठी : 10 वी

थेट मुलाखतीचा दिनांक : 18.04.2026

थेट मुलाखतीचा पत्ता : साईबाब जनता सहकारी बँक लि.लातुर मुख्य कार्यालय , शिवनेरी गेट समोर , मार्केट यार्ड कव्हा रोड लातुर ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment