SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3003 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3003 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission recruitment for various post , number of post vacancy – 3003 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.स्टेनोग्राफर
02.प्रयोगशाळा परिचर
03.कनिष्ठ अभियंता
04.सायंटिफीक सहाय्यक
05.ड्रिलिंग सहाय्यक
06.भांडारपाल
07.अकाउंटंट
08.भांडार परिचर
09.संशोधन सहाय्यक
10.वरिष्ठ संशोधन सहाय्यक

टीप – उर्वरित पदांचा सविस्तर तपशिल पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / पदवी / व त्यावरील समतुल्य अर्हता ..

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दि.04.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment