शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीत सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत . ( Shivaji Vidyapeeth Kolhapur recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कौशल्य विकास अधिकारी01
02.अस्थायी कनिष्ठ अभियंता ( विद्युत )01
03.सुरक्षा अधिकारी01
04.सुरक्षा रक्षक
05.तारतंत्री
06.पंप ऑपरेटर
07.दुरध्वनी ऑपरेटर
08.ग्रंथालय सहायक
09.कनिष्ठ लेखनिक
10.हॉर्टिकल्चर
11.महिला नाईट वॉर्डन
12.पुरुष नाईट वॉर्डन
13.वाहन चालक
14.ट्रॅक्टर चालक
15.फोरमन
16.नळ कारागीर
17.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
18.समन्वयक , इस्टेट व्यवस्थापक
19.गवंडी
20.सुतार
21.प्रयोगशाळा सहाय्यक
22.माळी
23.कुली
24.शिपाई

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी मुख्य प्रशासकीय इमारत , शिवाजी विद्यापीठ , कोल्हापुर या पत्यावर दि.21,22,23 एप्रिल 2026 या कालावधीत सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment