मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Malegaon corporation recruitment for various post , number of post vacancy – 28 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक , सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ , स्टाफ नर्स ( महिला ) , बहुउद्देशिय कर्मचारी पदांच्या एकुण 28 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता :
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : एमबीबीएस
सुक्ष्मजीशास्त्रज्ञ : एमबीबीएस
स्टाफ नर्स : GNM कोर्स / बी.एस्सी नर्सिंग
मल्टी पर्पज वर्कर : 12 वी पास ( विज्ञान ) + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स .
वेतनमान :
| सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 32000 |
| सुक्ष्मजीशास्त्रज्ञ | 75000 |
| स्टाफ नर्स | 20000 |
| मल्टी पर्पज वर्कर | 18000 |
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग जुने आयुक्त कार्यालय , मालेगाव महानगरपालिका , मालेगाव या पत्यावर दि.25.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026