POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 668 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.DTE – डिप्लोमा ट्रेनी ( इलेक्ट्रिकल )479
02.DTC – डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल )111
03.DTC – डिप्लोमा ट्रेनी ( सर्व्हे.)09
04.JOT- कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( एच आर )18
05.JOT- कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( एफ & ए )36
06.JOT- कनिष्ठ तंत्रज्ञ ट्रेनी15
 एकुण पदांची संख्या668

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 70 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.02 साठी : 70 टक्के गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.03 साठी : 70 टक्के गुणांसह सर्व्हे / सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.04 साठी : 60 टक्के गुणांसह बीबीए / बीबीएम / बीबीएस

पद क्र.05 साठी : सीए / सीएमए

पद क्र.06 साठी : आयटीआय सर्व्हेअर

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.11.05.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.powergrid.in/ या संकेतस्थळावर दि.20.04.2026 ते दि.11.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment