MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahanandi coalfields ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 500 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक फोरमन ( इलेक्ट्रिकल ) | 150 |
| 02. | तंत्रज्ञ ( इलेक्ट्रिशियन | 350 |
| एकुण पदांची संख्या | 500 |
अर्हता :
पद क्र.01 साठी : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा अथवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स पदवी .
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय अर्हता .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.28.05.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mahanadicoal.in/ या संकेतस्थळावर दि.07.05.2026 ते दि.28.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026