IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian overseas bank recruitment for apprentice post , number of post vacancy – 750 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 750 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा : दि.01.07.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 944/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 708/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://bfsissc.com/ या संकेतस्थळावर दि.20.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- WCL : वेस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध रिक्त 444 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन विभाग (बेस्ट) अंतर्गत 364 वाहक पदांसाठी पदभरती .
- अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ; परिपत्रक ..
- PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .