WCL : वेस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( WCL recruitment for various post , number of post vacancy – 444 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | माइनिंग सरदार , टी & सी गेड सी | 220 |
| 02. | सहाय्यक फोरमॅन ( ट्रेनी ) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल सुपरवायझर , ग्रेड सी | 224 |
| एकुण पदांची संख्या | 444 |
पात्रता / अर्ज प्रक्रिया – उर्वरित सविस्तर माहिती अपडेट होईल .
अधिक माहितीसाठी शॉर्ट जाहीरात खालील प्रमाणे पाहु शकता .
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026