BEST : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन विभाग ( बेस्ट ) अंतर्गत 364 वाहक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Brihanmumbai electric supply & transport recruitment for driver post , number of post vacancy – 364 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number post ) : यांमध्ये बस वाहक पदांच्या एकुण 364 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण , बसवाहक परवाना व बिल्ला , किमान 154 से.मी व कमाल 178 सेमी , वजन किमान 45 KG
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.29.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026