Jobsahita : राज्यात सध्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहेत . यामुळे बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे . यामुळे राज्यातील काही भागांमध्ये प्रशासनांकडून शाळांना सुट्टीचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये हवामान शास्त्र विभाग मुंबई यांदी दि.05.07.2026 रोजी ऑरेंज ॲलर्ट दिलेला होता , जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता , सासायट्याच्या वाऱ्यांमुळे दि.05.06.2026 रोजी झाडे पडण्याचा घटना लक्षात घेवून ..
विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने बृहन्मुंबई परिक्षेत्रात सोमवार दि.06.07.2026 रोजी सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या प्राथमिक / माध्यमिक / शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
या संदर्भात अधिकृत्त परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .याशिवाय रायगड व पालघर जिल्ह्यातील शाळांना देखिल सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..