BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या एकुण 779 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bank of india recruitment for various post , number of post vacancy – 779 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | क्रेडीट अधिकारी | 779 |
| एकुण पदांची संख्या | 779 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण किंवा सीए / सीएम / आयसीडल्युए / सीएस / सीएफए अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.20.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..