IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त जागेच्या तब्बल 1626 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian oil corporation ltd. Recruitment for various post ) Number of post vacancy – 1626 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस व तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 1626 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .रिफाइनरी निहाय पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | रिफाइनरीचे नाव | पदसंख्या |
| 01. | गुवाहाटी | 102 |
| 02. | बोंगईगाव | 144 |
| 03. | गुजरात | 647 |
| 04. | पारादीप | 582 |
| 05. | मथुरा | 151 |
| एकुण पदांची संख्या | 1626 |
आवश्यक अर्हता : 50 टक्के गुणांसह 10 वी , संबंधित आयटीआय / 50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा / 12 वी उत्तीर्ण / बी.ए / बी.एस्सी /बी.कॉम
वयोमर्यादा (Age Limit ) : दि.30.06.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://iocl.com या संकेतस्थळावर दि.28.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..