HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan petroleum corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 116 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये ज्यनियर एक्झिक्युटिव – केमिकल , ज्युनियर एक्झिक्युटिव – फायर ॲण्ड सेफ्टी , वरिष्ठ अधिकारी सेल्स , सहाय्यक व्यवस्थापक – प्रकल्प , व्यवस्थापक – प्रकल्प , मुख्य व्यवस्थापक – तांत्रिक सेवा ( स्पेशालिटी केमिकल ) , डेप्युटी जनरल मॅनेजर – तांत्रिक सेवा ( स्पेशालिटी केमिकल , ..
वरिष्ठ मॅनेजर – इकॉनॉमिस्ट , चीफ मॅनेजर – इकॉनॉमिस्ट , डेप्युटी जनरल मॅनेजर – सेल्स ॲण्ड मार्केटिंग , डेप्युटी जनरल मॅनेजर – सेल्स ॲण्ड मार्केटींग , डेप्युटी जनरल मॅनजेर – सेल्स ॲण्ड मार्केटींग , जनरल व्यवस्थापक – सेल्स ॲण्ड मार्केटींग , चीफ जनरल मॅनेजर – सेल्स ॲण्ड मार्केटींग पदांच्या एकुण 116 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दि.20.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..