HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan petroleum corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 116 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम / पदांची संख्या … Read more