लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती ..
भारतीय सैन्य दलांमध्ये लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Group C Post … Read more