ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..

Spread the love

ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ISRO recruitment for various post , number of post vacancy – 244 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक113
02.ज्युनियर पर्सनल सहाय्यक81
03.उच्च श्रेणी लिपिक22
04.स्टेनोग्राफर10
05.सहाय्यक ( स्थायत्त )17
06.कनिष्ठ पर्सनल सहाय्यक ( स्वायत्त )01
 एकुण पदांची संख्या244

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.सहाय्यक60 टक्के गुणांसह पदवी , संगणकाचे ज्ञान
02.ज्युनियर पर्सनल सहाय्यक60 टक्के गुणांसह पदवी , स्टेनो..
03.उच्च श्रेणी लिपिक60 टक्के गुणांसह पदवी , संगणकाचे ज्ञान
04.स्टेनोग्राफर60 टक्के गुणांसह पदवी , इंग्रजी स्टेनो 60 श.प्र.मि , संगणकाचे ज्ञान
05.सहाय्यक ( स्थायत्त )60 टक्के गुणांसह पदवी , संगणकाचे ज्ञान
06.कनिष्ठ पर्सनल सहाय्यक ( स्वायत्त )60 टक्के गुणांसह पदवी , संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.16.08.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : 500 रुपये .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.16.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment