RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RRB recruitment for various post , number of post vacancy – 4098 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता | 4098 |
| 02. | डेपो मटेरियल अधिक्षक | |
| 03. | केमिकल व मेटलर्जिकल सहाय्यक | |
| एकुण पदांची संख्या | 4098 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा .
पद क्र.03 साठी : 45 टक्के गुणांसह बी.एस्सी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा (Age Limit ) : दि.01.01.2027 रोजी उमदेवाराचे वय हे 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दि.14.08.2026 ते दि.13.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026