CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central armed police forces recruitment for various post , number of post vacancy – 282 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपर स्पेशालिस्ट मेडीकल अधिकारी (सेकंड इन कमांड) | 05 |
| 02. | स्पेशालिस्ट मेडीकल ऑफीसर ( डेप्युटी कमांडंट ) | 162 |
| 03. | मेडीकल ऑफीसर ( असिस्टंट कमांडंट ) | 115 |
| एकुण पदांची संख्या | 282 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MBBS , संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा , D.M/M.CH
पद क्र.02 साठी : MBBS , संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा
पद क्र.03 साठी : औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता , रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र ..
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 400/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.in या संकेतस्थळावर दि.08.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .