SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( state bank of india recruitment for clerk post , number of post vacancy – 9124 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक ( ज्युनियर असोसिएट / कस्टमर सपोर्ट व सेल्स ) पदांच्या तब्बल 9124 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.04.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 750/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : प्राप्त उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ दि.31.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .